{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17487,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:27Z",
  "surveys": [
    "742"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली अधिकारी श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या देवळा\nलिहून घेणार : महेंद्र संतोष आहेर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 742 तपशिल : श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या देवळा यांचा र रु 106388/- चा जप्ती बोजा महेंद्र संतोष आहेर यांचे करीता - 16065\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्या देवळा यांचेकडील स्थावर मिळकत जप्ती रद्द आदेश जा.क्र.१३३८/२०२६ दि.२२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
