{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17488,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:32:27Z",
  "surveys": [
    "354/अ/3/6/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहून घेणार : जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. , दु.नि. देवळा\nलिहून देणार : राजेंद्र विश्वनाथ अहिरराव रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2302 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354/अ/3/6/क यावरील शामसुंदर हाईट्स मधील दुसऱ्या मजल्यावरील गाळा नं.20 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक जाणीव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
