{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17492,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:55:54Z",
  "surveys": [
    "1172",
    "1177",
    "1212"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र जमा-1/कावि/825/3752131/2026\nआदेश दिनांक : 29/10/2026\nबाजुस दाखल गट नं 1177, 1212, 1172 बाबत श्री नानाजी महिपत आहेर यांनी अर्ज केल्यावरोन मा तहसिलदार सो देवळा यांचे कडील आदेश क्र जमा-1/कावि/825/3752131/2026 दि 29/10/2026 अन्वये इतर अधिकारात नमुद हिरुबाई पांडुरंग बोरसे व रेशमाबाई रेवजी भामरे यांची नावे महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे शासन निर्णय क्र 1498/प्र.क्र.184/ल-6 दि 19/03/1998 अन्वये नावे कब्जेदार सदरी दाखल केली असे. गावी मा तहसिलदार देवळा यांचे आदेशवरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
