{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17493,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:55:54Z",
  "surveys": [
    "697"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र./जमा-1/कावि/06/2026\nआदेश दिनांक : 24/08/2026\nबाजुस दाखल गट नं 697 बाबत श्री शिवाजी काशिराम पवार यांनी अर्ज केलयावरोन मा तहसिलदार देवळा यांचे कडील आदेश क्र जमा-1/कावि/06/2026 अन्वये इतर अधिकरात दाखल रखमाबाई एकनाथ सुर्यवंशी व ताईबाई भावराव सावकार यांनी नावे महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र 1498/प्र.क्र.1884/ल-6/ दि 19/03/1998 अन्वये कब्जेदार सदरी दाखल केली असे. गावी मा तहसिलदार देवळा यांचे आदेश वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
