{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17495,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:55:54Z",
  "surveys": [
    "354/अ/3/6/क"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nलिहून घेणार : डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या देवळा, दु.नि. देवळा\nलिहून देणार : संकेत राजेंद्र अहिरराव रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2354 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354/अ/3/6/क या मिळकतीवरील शामसुंदर हाईटस या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील गाळा नं 4 व गाळा नं 17 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या देवळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
