{
  "village_code": "272000030248750000",
  "village_name": "देवळा",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 17497,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T10:55:54Z",
  "surveys": [
    "184/2/प्लॉट/1",
    "184/2/प्लॉट/2",
    "184/2/प्लॉट/3",
    "184/2/प्लॉट/4",
    "184/2/प्लॉट/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/जमा-3/कावि/138/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nबाजुस दाखल सर्व्हे नं 184/2 ची उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय देवळा यांचे कडुन क्र नियमित/बिनशेती/मो र नं 035222/2026 अन्वये मोजणी झाली असुन त्यास सहायक्क संचालय नगर रचना यांचेकडील BPMS प्रणाली अभिन्यास मंजुर क्र NPDLA/LF/2026/APL/0047/ दि 03/08/2026 अन्वये तसेच मा उपविभागीय अधिकारी उपविभाग चांदवड यांचेकडील आदेश जा क्र उविअचां/जमा/अकृषिक अधिमुल्य/एसआर/22/2026 दि 07/09/2026 अन्वये अभिन्यासास अंतिम मंजुरी मिळाली असल्याने सदर प्रकरणी कजाप तयार करुन गावी लागु केले असे.गावी उपअधिक्षक भुमि अभिलेख यांचे पत्र क्र दु र नं 84/2026 दि 15/09/2026 जा क्र 886 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
