{
  "village_code": "272000030248790000",
  "village_name": "पिंपळगाव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7537,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:27:08Z",
  "surveys": [
    "495"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nखरेदी खतानुसार\nबाजुस दाखल गट नं 495 बाबत श्री आप्पा पुंडलिक पगार यांनी अर्ज केल्यावरोन मौजे पिंपळगाव ता देवळा जुना सर्व्हे नं 292/1/8 यासी नवीन गट क्र. 495 या मिळकत अर्जदार यांचे आजोबा यांनी पाणी भरणेचा हिस्से राशीने हक्क खरेदी घेतला असुन सर्व्ह क्र 292/1/8 वरती खरेदीची नोंद झालेली नाही तरी खरेदी दस्त क्र 690/1950दि 02/06/1950 अन्वये खरेदी घेणार यांचे नाव इतर अधिकारात दाखल केले आहे. गावी खरेदी दस्त नक्कल व तहसिलदार देवळा यांचे कडील पत्र क्र जमा-1/कावि/776/2026 अन्वये नोंद केली असे.",
  "talathi": "राकेश बाळू बच्छाव"
}
