{
  "village_code": "272000030248810000",
  "village_name": "गुंजाळनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4136,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:37Z",
  "surveys": [
    "129/130/पै"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 17/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : मे. चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स कंपनी लिमिटेड\nगहाणखत लिहुन देणार : आशा सुनिल शिरसाठ रा. गुंजाळनगर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2051-2026 दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/130/पै./प्लॉ.नं./18 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आशा सुनिल शिरसाठ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - रोशन सुनिल शिरसाठ (खाता क्रमांक :- 63) ,\n129/130/पै./प्लॉ.नं./18",
  "talathi": "महेश अशोक पवार"
}
