{
  "village_code": "272000030248810000",
  "village_name": "गुंजाळनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4147,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-23",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:28:37Z",
  "surveys": [
    "461"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर मे. जिल्हा उपनिबंधक सो. सहकारी संस्था नाशिक यांचेकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० नियम ८५ अन्वये आदेश क्र.जा.क्र. बँक/100/85/आदेश क्र.44-2025/सन-2026 दि.27/04/2026 व स्थावर मिळकत हस्तांतरण नमुना \"र\" प्रमाणपत्र तसेच विशेष वसुली अधिकारी दि देवळा मर्चेंट्स को-ऑप बँक लि. देवळा यांचेकडील जा.क्र.220 दि. 15/07/2026 रोजीचे पत्रानुसार मौजे गुंजाळनगर गट नं. 461 क्षेत्र 03.19 हे. आर पैकी थकीत कर्जदार श्रीमती जिजाबाई पोपटराव पगार व इतर 5 यांचे हिश्याचे क्षेत्रावरील श्रीमती जिजाबाई पोपटराव पगार व इतर 5 यांचे नाव कमी करून दि देवळा मर्चट्स को-ऑप बँक लि. देवळा यांचे नाव दाखल केले असे. (नोंद अर्ज, आदेश व र प्रमाणपत्रावरून केली असे.)",
  "talathi": "महेश अशोक पवार"
}
