{
  "village_code": "272000030248830000",
  "village_name": "वाजगांव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4358,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:45:24Z",
  "surveys": [
    "441/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडौदा , दु.नि. देवळा\nलिहून देणार : दिलीप विश्वनाथ परमार रा. वाजगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 256 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 441/3 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश अशोक पवार"
}
