{
  "village_code": "272000030248830000",
  "village_name": "वाजगांव",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4360,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:45:24Z",
  "surveys": [
    "522/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nलिहून देणार:- बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड नाशिक देवळा शाखा\nवाजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वाजगाव\nलिहून घेणार:- मोतीराम भिका पाटील रा. वाजगाव\nबँक निरीक्षक तथा विशेष अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि यांच्याकडील पत्र दिनांक 23/04/2026 यावरून कब्जेदार सदरी असलेले वाजगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. वाचगाव हे नाव कमी करून मोतीराम भिका पाटील हे नाव दाखल केले असे तसेच वाजगाव विविध कार्यकारी सेवा सह सोसायटी लिमिटेड वाजगाव यांच्याकडील पत्र दिनांक 23/04/2026 वरून नोंद क्रमांक 3117 ने इतर अधिकारात असलेला बोजा कमी केला असे.\nगाव दप्तरी बँकेचे पत्र व बँक निरीक्षक यांचे पत्रावरून नोंद केली असे.",
  "talathi": "महेश अशोक पवार"
}
