{
  "village_code": "272000030248840000",
  "village_name": "खर्डे (वा. )",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 5341,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:26:24Z",
  "surveys": [
    "438/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमौजे खर्डे वा ता देवळा जि नाशिक येथील गट नं 438/3 क्षेत्र 0 हे 40 आर आकार 0 रु 75 पैसे या शेतजमिन मिळकतीचे 7/12 उताऱ्यावर इतर अधिकार सदरी फेरफार नोंद क्रमांक 5111 अन्वये निंबा संतोष पवार यांचा सदर गटातील विहीरीवर 50 नये पैसे विहीर भांड्यासह पाणी घेणेचा हक्क आहे. त्या हक्कापैकी 25 नये पैसे विहीर भांड्यासह पाणी घेणेचा हक्क व इले मोटार कोटेशनसह संजय कारभारी पवार यांना कायम स्वरुपी खरेदी दिली आहे. तसेच सदर विहीरीवर जाणे येणेसाठी रस्ता वहिवाट रस्ता वापर हक्कासह\nदिल असे 7/12 सदरी नि नोंद घेतली असे .",
  "talathi": "अमोल हरी खंबाईत"
}
