{
  "village_code": "272000030248850000",
  "village_name": "वार्शी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1089,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:46:09Z",
  "surveys": [
    "166/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 13/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित, देवळा, ता. देवळा, जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : वैभव निंबा चव्हाण रा. वार्शी यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2231-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 166/अ/2 क्षेत्र 1.3500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव निंबा चव्हाण यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nनिंबा शंकर चव्हाण (खाता क्रमांक :- 138) ,",
  "talathi": "मनोज खंडू खंबाईत"
}
