{
  "village_code": "272000030248920000",
  "village_name": "सुभाषनगर",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2282,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:48:49Z",
  "surveys": [
    "128/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : आ डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा ता देवळा जि नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : भिका धर्मा धोंडगे रा. सुभाषनगर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2314-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 128/2 क्षेत्र 1.2650 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिका धर्मा धोंडगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल प्रभाकर महाले"
}
