{
  "village_code": "272000030248930000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7045,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:44:42Z",
  "surveys": [
    "1351/2/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:बारकू लक्ष्मन वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वाखारवाडी वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्या.वाखारवाडी यांचेकडून दिनांक 28/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सचिव यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "विकास प्रभाकर अहिरे"
}
