{
  "village_code": "272000030248930000",
  "village_name": "वाखारी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 7048,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:44:42Z",
  "surveys": [
    "1257"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nबाजूस दाखल केलेली मिळकत सर्व्हे/गट नं. 1257 यांसी क्षेत्र 3.6100 हे.आर.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी. आकार रु. 4.00 ह्या मिळकतीचे मालक म्हणून सखाराम भालचंद्र यांचे नाव दाखल असून सदर मिळकतीबाबत मा. तहसिलदार सो. देवळा यांचे कडील पत्र क्र. कुका/कावि/177/2026 दिनांक 23/06/2026 चे पत्र लगत मा. दिवाणी न्यायाधीश सो. कनिष्ठ स्तर कळवण जि. नाशिक यांचेकडील नियमीत दिवाणी दावा क्र. 108/2015 मध्ये दिनांक 24/01/2025 रोजी आदेश पारित झाला असून सदर आदेशाप्रमाणे वादी अमृता चंद्रभान शिरसाठ, भिवराज चंद्रभान शिरसाठ, बाजीराव चंद्रभान शिरसाठ, पार्वताबाई निंबा मोरे, सखुबाई वसंत सोनवणे यांना मौजे वाखारी ता. देवळा जि. नाशिक येथील सर्व्हे/गट नं. 1257 यांसी क्षेत्र 3.6100 हे.आर.चौ.मी. पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी. आकार रु. 4.00 या वाद मिळकतीचे विरुध्द कब्जा आधारे मालक झाले आहेत असे जाहीर केल्याने मिळकतीचे भोगवटादार सदर दाखल असलेले सखाराम भालचंद्र यांचे नाव कमी करून त्याऐवजी भोगवटादार सदरी अमृता चंद्रभान शिरसाठ, भिवराज चंद्रभान शिरसाठ, बाजीराव चंद्रभान शिरसाठ, पार्वताबाई निंबा मोरे, सखुबाई वसंत सोनवणे यांची नावे दाखल करणेकामी मा. दिवाणी न्यायालयाचे हुकूमनामावरोन नोंद केली असे.\nनोंद - मा. तहसिलदार सो. यांचेकडील पत्र, मा. दिवाणी न्यायाधीश सो. कनिष्ठ स्तर कळवण जि. नाशिक यांचेकडील हुकूमनामा तसेच दावाप्रत यावरोन केली असे.",
  "talathi": "विकास प्रभाकर अहिरे"
}
