{
  "village_code": "272000030248950000",
  "village_name": "कापशी",
  "taluka_name": "देवळा",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1440,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:24:02Z",
  "surveys": [
    "8/2",
    "80/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहुन देणार : कापशी विकास सह. सेवा संस्था कापशी\nलिहुन घेणार : साहेबराव सावळीराम भदाणे\nयांनी सर्व्हे क्रमांक 80/1 वर फेरफार क्रमांक 818 ने घेतलेला बोजा कापशी वि का से सो र.रु. 150000/- दि.11/4/15 साहेबराव करीता\nसर्व्हे क्रमांक 80/1 वर फेरफार क्रमांक 990 ने घेतलेला बोजा दिनांक 20/07/2020 रोजी कापशी वि.का.स.सो.कापशी चा साहेबराव सावळीराम भदाणे यांच्या नावे र.रु.250000/- कर्ज.\nसर्व्हे क्रमांक 80/1 वर फेरफार क्रमांक 1302 ने घेतलेला बोजा दिनांक 20/04/2024 रोजी कापशी.वि.कार्य.सह.संस्था.मर्या चा साहेबराव सावळीराम भदाणे यांच्या नावे र.रु. 250000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिल प्रभाकर महाले"
}
