{
  "village_code": "272000040249050000",
  "village_name": "शेवरे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2182,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:39:39Z",
  "surveys": [
    "251",
    "252"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\n(वाटपाने)बाजुस दाखल केलेले मौजे शेवरे येथील ग.न. 251 क्षेत्र 1.83 हे.आर ,पो.ख. 0.09 आर आकार 2.0 रु.पै व ग.न. 252 क्षेत्र 3.27 हे.आर,पो.ख. 0.30 हे.आर आकार 3.50 रु.पै चे खातेदार ज्ञानेश्वर लाला पवार, चंद्रकांत गबाजी पवार, सागर गबाजी पवार, सिंधुबाई गबाजी पवार,प्रमिला संदीप वैद्य, सपना सावन वैद्य यांनी त्यांचे मालकीचे क्षेत्र कुटुंब व्यवस्थापनेच्या दृष्टीने कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार अगदी सरस निरस मनाने कुठल्याही प्रकारचे भेंडण तंटा न करता आपआपसात समान वाटप करून दिले घेतले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे\n१)ग.न.251 क्षेत्र 0.915 हे.आर, पो.ख.0.045 हे.आर एकून 0.96 हे.आर आकार1.0 रु.पै.- ज्ञानेश्वर लाला पवार\n२)ग.न.251 क्षेत्र 0.915 हे.आर, पो.ख.0.045 हे.आर एकून 0.96 हे.आर आकार1.0 रु.पै.- चंद्रकांत गबाजी पवार, सागर गबाजी पवार, सिंधुबाई गबाजी पवार,प्रमिला संदीप वैद्य, सपना सावन वैद्य(सामाईक क्षेत्र)\n३)ग.न.252 क्षेत्र 1.635 हे.आर, पो.ख.0.15 हे.आर एकूण 1.785 हे.आर आकार 1.75 रु.पै.- ज्ञानेश्वर लाला पवार\n४)ग.न.252 क्षेत्र 1.635 हे.आर, पो.ख.0.15 हे.आर एकूण 1.785 हे.आर आकार 1.75 रु.पै.- चंद्रकांत गबाजी पवार,सागर गबाजी पवार,सिंधुबाई गबाजी पवार,प्रमिला संदीप वैद्य,सपना सावन वैद्य(सामाईक क्षेत्र)\nयेणे वरील प्रमाणे वाटप करून दिले व घेतले असुन सर्वांची लेखी संमती घेतली असे त्यांची काहीही हरकत नसलेबाबत त्यांनी लेखी समंतीपत्र सादर केले आहे.सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरगुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करून देणार व घेणार रहातील महाराष्टृ शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092 प्र.क्र 25/ल.6दि. 7 मे 1992 व महाराष्टृ जमिन महसुल १९६६ कलम १४९ अन्वये व त्यांचे लेखी अर्ज,जबाब,प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केला असे.",
  "talathi": "कुणाल राजेंद्र शिंदे"
}
