{
  "village_code": "272000040249070000",
  "village_name": "ताहाराबाद",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6521,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-08-11",
  "objection_until": "2026-08-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:09:56Z",
  "surveys": [
    "224/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026\nनोंदीचा प्रकार : रद्दलेख\nरद्दलेख लिहुन देनार - कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर ता. बागलाण जिल्हा नाशिक तर्फे उपसचिव श्री अरुण बाजीराव अहिरे\nरद्दलेख लिहुन घेनार - नारायण सुपडू बागुल\nबाजुस दाखल मौजे ताहाराबाद ता. बागलाण येथील गट न. 224/2 चे एकुण क्षेत्र 2.10 हे.आर पो.ख. 0.90 हे.आर चा आकार रु. 1.94 पैसे. यापैकीचे नारायण सुपडू बागुल यांची स्वतंत्र हिश्याचे असलेले क्षेत्र 0 हे 80 आर पो.ख. 0 हे 40 आर यापैकी वहिती क्षेत्र 0.80 हे.आर ह्या जमिनीचे मिळकत हि सदर क्षतीपुर्ती रद्दलेखाने रद्द करुन परत करित आहोत क्षतीपुर्ती करारनामा दस्त क्र. 450/2022 दि. 3/2/2002 चा दस्त रद्द करित आहोत. वरील प्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर ता. बागलाण जिल्हा नाशिक तर्फे उपसचिव श्री अरुण बाजीराव अहिरे यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील रद्दलेख दस्त क्र. 2411/2026 दि. 15/05/2026 अन्वये रद्दलेख करुन दिले व घेतले असे सदर नोंद सूची क्रमांक 2 वरोन केली असे,",
  "talathi": "नरोटे ज्ञानेश्वर वाळू"
}
