{
  "village_code": "272000040249080000",
  "village_name": "रावेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1639,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:35:06Z",
  "surveys": [
    "133"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एकता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित ताहाराबाद, ता. बागलाण, जि. नाशिक\nगहाणखत लिहुन देणार : रुक्मिणीबाई बापुराव मानकर रा. रावेर यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5252-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 133 क्षेत्र 1.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुक्मिणीबाई बापुराव मानकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुणाल राजेंद्र शिंदे"
}
