{
  "village_code": "272000040249080000",
  "village_name": "रावेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1643,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:35:06Z",
  "surveys": [
    "149"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nहक्कसोडपत्र\nलिहून देणार - वासंती जगन्नाथ साळवे\nलिहून घेणार - विलास बाबूलाल पाटील(महाजन)\nमौजे रावेर येथील ग.नं 149 चे इतर अधिकारामध्ये\"वारसाने सदर गटातील पोपट यादव घरटे यांचे उत्तरेकडील मध्यभागी असलेले विहिरीतील पाण्याचा 0.95 नये पैसे पाणी हक्कासह\" असे वर्णन असलेल्या विहिरीचे भांड्यातील पाण्यामध्ये 0.95 नये पैसे पाणी हक्क हे लिहून देणार व घेणार यांचे सह चंद्रकांत बाबूलाल पाटील(महाजन),सुरेखा सुभाष पगार(पगारे) व संगिता भक्तवत्सल जिरे यांचे आहेत.त्याकामी महसूल दफ्तरी फेरफार नोंद नं 1624 पारित झालेली आहे त्याच प्रमाणे लिहून देणार(वासंती जगन्नाथ साळवे) यांनी लिहून घेणार(विलास बाबूलाल पाटील(महाजन)) यांना पाण्याचा हक्काचा संपूर्ण अविभाज्य अधिकार विलास बाबूलाल पाटील(महाजन) यांच्या लाभात सोडून दिलेला आहे.तसेच सदर जंगम मालमत्ता असून कोणत्याही प्रकारे भूखंडाचा हस्तांतरण होणार नाही..दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडील दस्त क्र.4980/2026 दिनांक- 30/09/2026 अन्वये सदर नोंद करण्यात आली असे..सूची क्र 2 व दस्तावरोन नोंद दफ्तरी दाखल..",
  "talathi": "कुणाल राजेंद्र शिंदे"
}
