{
  "village_code": "272000040249090000",
  "village_name": "अंतापुर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 4107,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:29:48Z",
  "surveys": [
    "394"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहून घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा-ताहाराबाद,बागलाण\nलिहून देणार : प्रकाश महादु मानकर व सरला प्रकाश मानकर रा. अंतापुर यांनी रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 394 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडोदा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कुणाल राजेंद्र शिंदे"
}
