{
  "village_code": "272000040249120000",
  "village_name": "जामोटी",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 719,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:03:19Z",
  "surveys": [
    "73"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026\nखातेदार:राजेंद्र जिभाऊ शिंदे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडून दिनांक 26/01/2007 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 150000.00 , गट नं.73 वरील कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील डिक्लेरेशन दिले असून फेरफार क्रमांक 198 दिनांक 2007/01/26 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "अर्चना धर्मराज इंपाळ"
}
