{
  "village_code": "272000040249130000",
  "village_name": "वडे दिगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 390,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "वारस",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:10:25Z",
  "surveys": [
    "46/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : वारस\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nअर्जदार श्री. संजय रामदास पवार रा. डांगसौदाणे ता. बागलाण यांनी विहीर हिस्स्यासाठी वारसांची नावे लावून मिळणेबाबत अर्ज दिला की मौजे वडे दिगर येथील गट नंबर/ सर्वे नंबर 46/2 वरील इत्तर अधिकारातील खातेदार कै. इंदुबाई उर्फ सुशिला रामदास पवार हे/ह्या दिनांक 12/08/2025 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस मुले-1 मुली -1 असून तपशील खालील प्रमाणे\nवारसाचे नाव\n1) संजय रामदास पवार वय 55 नाते मुलगा\n2) ज्योती संजय नेरकर वय 50 नाते मुलगी\nमयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे वडे दिगर येथील फेरफार क्रमांक 378 (वारस बाबत फेरफार) दिलेवरून वारस नोंद केली असे.",
  "talathi": "अर्चना धर्मराज इंपाळ"
}
