{
  "village_code": "272000040249220000",
  "village_name": "अजंदे दिगर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 449,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:47:56Z",
  "surveys": [
    "26/ब",
    "55/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nअधिकारी: तहसिलदार\nआदेश क्रमांक: क्रं वाटप/कावि/168/2026\nआदेश दिनांक : 15/10/2026\nआदेशाने (वाटपाने) मा. तहसिलदार सो. बागलाण यांनी म. ज. म. अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे आदेश क्रमांक क्रं वाटप/कावि/168/2026 दि. 15/10/2026 अन्वये मौजे अजंदे दिगर येथील श्री. केदा अनाजी अहिरे यांचे गट नं. 26/ब चे लागवडी योग्य क्षेत्र 1.06 हे.आर. पो.ख. 0.00 हे.आर. असे एकुन क्षेत्र 1.06 हे.आर. चा आकार 1.50 रु.पैसे.\nव गट नं.55/1 चे लागवडी योग्य क्षेत्र 2.98 पो.ख.0.05 हे. आर. असे एकुन क्षेत्र 3.03 हे. आर. चा आकार 3.91 रु. पैसे\nया शेत जमिनीच्या संपूर्ण क्षेत्राचा वाटपाचा आदेश झाला आहे.\nवाटपाचा तपशील खालील प्रमाणे.\nवाटणी घेणाऱ्या हितसंबंधीतांचा जमीन वाटपाचा तपशिल खालीलप्रमाणे\nगावाचे नाव -: अजंदे दिगर\nअ.क्र. ग.न. ला.यो.क्षे हे.आर. पो.ख. ए.क्षेत्र हे.आर. रु.पै दिशा जमीन ज्याचे नावे करायचे त्या व्यक्तीचे नाव\n1 26/ब 0.35 - 0.35 0.50 दक्षिण बाजु नाना केदा अहिरे\n2 26/ब 0.36 - 0.36 0.50 मधला हिस्सा जिजाबाई मोतीराम अहिरे\n3 26/ब 0.35 - 0.35 0.50 उत्तर बाजु वामन केदा अहिरे\n4 55/1 0.99 0.02 1.01 1.30 दक्षिण बाजु नाना केदा अहिरे\n5 55/1 0.99 0.02 1.01 1.30 मधला हिस्सा जिजाबाई मोतीराम अहिरे\n6 55/1 1.00 0.01 1.01 1.31 उत्तर बाजु वामन केदा अहिरे\nआदेशातील अटी व शर्ती :-\n1) जमिनीची शर्त जमिनीची विभागणी केलेनंतर कायम राहील.\n2) विभागणी पूर्वीचे जमिनीची असलेल्या रस्त्याची अगर पाण्याची वहिवाट कायम राहील.\n3) सदर विभागणीचे कामी दिवाणी कोर्टात अगर महसूल न्यायालयात खटला सुरु असल्यास परवानगी रद्द करण्यात येईल.\n4) या आदेशानंतर संबंधित खातेदार / खातेदारांनी मोजणी पोटहिस्सा फी भरुन शेतात बांध घालावेत.\n5) इतर हक्कातील बोजे कायम ठेवावेत.\n6) तुकडे बंदी तुकडे जोड कायद्याच्या भंग होणार नाही या शर्तीवर अनुसरून.\n7) सदर वाटपामध्ये अर्जदार यांनी वारस सादर न केल्यास किंवा वारसाबाबत खोटी माहीती दिल्यास सदरील परवानगी रद्द करण्यात येईल.\n8) अन्य प्रचलित कायद्यानुसार जी-जी परवानगी घेणे आवश्यक असेल ती-ती परवानगी घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.\nमा.तहसीलदार सो. बागलाण यांचे आदेश क्रमांक क्रं वाटप/कावि/168/2026\nदिनांक 15/10/2026 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "गंगादास हरीचंद्र मेघा"
}
