{
  "village_code": "272000040249230000",
  "village_name": "बोरदैवत",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:25:00Z",
  "surveys": [
    "23/3",
    "44/3",
    "45/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 26/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहुन देणार : बँक ऑफ महाराष्ट्र मुल्हेर शाखा ता बागलाण\nलिहुन घेणार : बाजीराव लहानु महाले\nयांनी सर्व्हे क्रमांक 44/3,23/3 व 45/3 या तिन्ही गटावर वर फेरफार क्रमांक 359 ने प्रत्येकी घेतलेला बोजा दिनांक 07/07/2016 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र मुल्हेर चा बाजीराम लहानु महाले यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र मुल्हेर शाखा ता बागलाण जि नाशिक यांचेकडील दिनांक 25/09/2026 चे पत्र/दाखला ( AX69/No Dues/597/09/5) दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गंगादास हरीचंद्र मेघा"
}
