{
  "village_code": "272000040249240000",
  "village_name": "कांदयाचामळा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 200,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T05:56:01Z",
  "surveys": [
    "24/3",
    "3/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 21/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुल्हेर ता .बागलाण जि नाशिक\nलिहून घेणार : बाजीराम लहानु महाले\nयांनी सर्व्हे क्रमांक : 24/3 व 3/3 तपशिल : दिनांक 20/07/2016 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र चा बाजीराव लहानु महाले यांच्या नावे प्रत्यक गटावर रु.5000/- कर्ज. – फेरफार क्रमांक 117\nवरील 117 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा मुल्हेर ता .बागलाण जि नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला ( AX69/No Dues/597/09/5)दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गंगादास हरीचंद्र मेघा"
}
