{
  "village_code": "272000040249350000",
  "village_name": "पिंपळकोठे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2407,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:30Z",
  "surveys": [
    "30/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026\nलिहुन देणार:-\nभाऊसाहेब आप्पा भामरे रा. (खाता क्रमांक245) यांचे गट/सर्व्हे क्रमांक30/1, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nनिकिता योगेश भामरे , (खाता क्रमांक :-10089)गट/सर्व्हे क्रमांक 30/1 दक्षिण पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nमौजे पिंपळकोठे येथील गट नं. 30/1 पैकी 1 हे. 00.00 आर या आकार 2 रु. 30 पैसे. यापैकी प्रस्तुतचे खरेदीखताने पुर्वेस विहीर दिलेले दक्षिण-पश्चिमेकडील जमिनीचे क्षेत्र 0 हे. 25.00 आर या आकार 0 रु. 57 पैसे. इतकी जमीन मी पुन्हा खरेदीखताने घेतलेने कायमची खरेदी(विक्री)दस्त मालकी हक्काने तुमचे कब्जात लागून दिली आहे. तसेच वरील मौजे पिंपळकोठे गट नं. 30/1 या गटाच्या माझे लिहून देणारे शिल्लक राहिलेल्या जमिनीमधील उत्तर-पश्चिम बाजूचे पश्चिम बाजूस 10 फूट रुंदीचे रस्त्याने दक्षिणेकडील बांधापासून (तुम्हास विक्री दिलेल्या जमिनीपासून) उत्तरेकडील बांधापर्यंत (दरेगाव डांबर रस्त्यापर्यंत) सर्व प्रकारचे वाहतुकीचे तुमचा लिहून देणारा व माझा लिहून देणारा असा आपला दोघांचा सामाईक वापर करीत जाणे येणे हा हक्क कायम राहील..., तसेच वरील मौजे पिंपळकोठे गट नं. 30/1 या गटाच्या माझे लिहून देणारे शिल्लक राहिलेल्या जमिनीमधील एक पक्की विहीर असून पाण्यासह आहे व सदरचे विहीरीवर इलेक्ट्रिक मोटार 5 हॉ.प. ची आहे, त्या विहीरीचे मोटार-पाण्याचा व इलेक्ट्रीक मोटारचा रु. 0.30 पैसे (तीस पैसे) हक्क पण मी तुम्हास विहीरीवर जाणे येणेचे महिन्याचे हक्कासह विक्री देऊन मालकी हक्काने तुमचे कब्जात लागून दिलेला आहे.\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5036 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.खरेदी घेणार यांचे नावे मौजे कातरवेल येथे गट नं 145/7 असे.",
  "talathi": "नुतन देविदास चौरे"
}
