{
  "village_code": "272000040249350000",
  "village_name": "पिंपळकोठे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2414,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:30Z",
  "surveys": [
    "138"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/पो.ख./कावी/825/2026/ई 3703488\nआदेश दिनांक : 15/10/2026\nबाजूस दाखल गट नं 138 वर मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडून पोट खराबा क्षेत्र वहीती करणे बाबत आदेश प्राप्त झाला असून खातेदार दिपक भिला भामरे यांचे लागवडीलायक क्षेत्र 0.92 हे.आर पो.ख क्षेत्र 0.17 हे.आर आकार 1.36 या गटाचे मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडील आदेश क्र.जमीन/पो.ख./कावी/825/2026/ई 3703488 दिनांक : 15/10/2026 चे आदेशावरून 7/12 वर पोट खराब क्षेत्र वहीती क्षेत्रात वर्ग करून 7/12 वर लागवडीलायक क्षेत्र 1.05 हे.आर पो.ख क्षेत्र 0.04 हे.आर आकार 1.55 दुरुस्ती केली असे.आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "नुतन देविदास चौरे"
}
