{
  "village_code": "272000040249350000",
  "village_name": "पिंपळकोठे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2415,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:21:30Z",
  "surveys": [
    "258/1/1",
    "407/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/पो.ख./कावी/277/2026/ई 3656339\nआदेश दिनांक : 23/9/2026\nबाजूस दाखल गट नं 258/1/1 वर मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडून पोट खराबा क्षेत्र वहीती करणे बाबत आदेश प्राप्त झाला असून खातेदार दादाजी नारायण भारती यांचे लागवडीलायक क्षेत्र 0.58 हे.आर पो.ख क्षेत्र 0.42 हे.आर आकार 0.79 रु.पैसे व गट नं 407/3 वर खातेदार देवकाबाई दादाजी भारती यांचे लागवडीलायक क्षेत्र 0.80 हे.आर पो.ख क्षेत्र 0.32 हे.आर आकार 0.94 रु.पैसे या गटाचे मा.उपविभागीय अधिकारी सो.बागलाण यांचे कडील आदेश क्र.जमीन/पो.ख./कावी/277/2026/ई 3656339दिनांक : 23/9/2026 चे आदेशावरून गट नं 258/1/1 चे 7/12 वर पोट खराब क्षेत्र वहीती क्षेत्रात वर्ग करून 7/12 वर लागवडीलायक क्षेत्र 0.90 हे.आर पो.ख क्षेत्र 0.10 हे.आर आकार 1.23 रु.पैसे व गट नं 407/3 वर खातेदार देवकाबाई दादाजी भारती यांचे लागवडीलायक क्षेत्र 1.05 हे.आर पो.ख क्षेत्र 0.07 हे.आर आकार 1.23 रु.पैसे दुरुस्ती केली असे.आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "नुतन देविदास चौरे"
}
