{
  "village_code": "272000040249360000",
  "village_name": "दरेगांव",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1368,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:12:08Z",
  "surveys": [
    "44/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळकोठे\nलिहून घेणार : राजीव सखाराम पवार\nयांनी दिनांक 27/01/2016 रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपळकोठे चा राजु सखाराम पवार यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 836\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नुतन देविदास चौरे"
}
