{
  "village_code": "272000040249390000",
  "village_name": "वाडीपिसोळ",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1735,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:37:48Z",
  "surveys": [
    "88/2/पै",
    "89"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026\n(वाटपाने) बाजुस दाखल केलेले मौजे वाडीपिसोळ येथील ग.न. 88/2 क्षेत्र 0.64 हे.आर ,पो.ख. 0.14 हे.आर आकार 0.67 रु.पै चे खातेदार नलिनी दिलीप शेवाळे व ग.न.89 क्षेत्र 0.73.50 हे.आर ,पो.ख. 0.01 हे.आर आकार 0.70 रु.पै चे खातेदार दिलीप मन्साराम शेवाळे यांनी त्यांचे मालकीचे क्षेत्र कुटुंब व्यवस्थापनेच्या दृष्टीने कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार अगदी सरस निरस मनाने कुठल्याही प्रकारचे भेंडण तंटा न करता स्वतःच्या व सुनांच्या नावावर वाटप करून दिले/घेतले त्याचा तपशिल खालीलप्रमाणे\n१)ग.न. 88/2 क्षेत्र 0.10 हे.आर, पो.ख. 0.08 हे.आर,आकार 0.12 रु.पै.- नलिनी दिलीप शेवाळे\n२)ग.न. 88/2 क्षेत्र 0.54 हे.आर, पो.ख. 0.06 हे.आर,आकार 0.55 रु.पै.- योगिता शरद शेवाळे\n३)ग.न. 89 क्षेत्र 0.13.50 हे.आर, पो.ख. 0.01 हे.आर,आकार 0.10 रु.पै. – दिलीप मन्साराम शेवाळे\n४)ग.न. 89 क्षेत्र 0.60 हे.आर, पो.ख. 0.00 हे.आर,आकार 0.60 रु.पै. – कल्पना तुषार शेवाळे\nतसेच ग.नं 88/2 दिलीप मान्साराम शेवाळे यांच्या क्षेत्रामधून ग.नं 89 मध्ये जाणे-येणे साठी कल्पना तुषार शेवाळे, योगिता शरद शेवाळे यांचा रस्ता वापरणेचा हक्क कायम राहील.\nयेणे वरील प्रमाणे वाटप करून घेतले असुन सर्व वारसांची संमती घेतली असता त्यांची काहीही हरकत नसलेबाबत त्यांनी लेखी समंतीपत्र सादर केले आहे.सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरगुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करून देणार व घेणार रहातील.महाराष्टृ शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092 प्र.क्र 25/ल.6दि. 7 मे 1992 व महाराष्टृ जमिन महसुल १९६६ कलम १४९ अन्वये व त्यांचे लेखी अर्ज,जबाब,प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केला असे.",
  "talathi": "कुणाल राजेंद्र शिंदे"
}
