{
  "village_code": "272000040249400000",
  "village_name": "टिंघरी",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 834,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T14:37:20Z",
  "surveys": [
    "67"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 04/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा नामपूर ता बागलाण\nगहाणखत लिहुन देणार : अभिमन रावण ठाकरे रा. टिंघरी यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5489-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 67 क्षेत्र 1.6400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अभिमन रावण ठाकरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nकर्जदार - भाईदास अभिमन ठाकरे (खाता क्रमांक :- 1) ,",
  "talathi": "पी व्हि सावंत"
}
