{
  "village_code": "272000040249440000",
  "village_name": "तांदुळवाडी",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2006,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "अ.पा.क शेरा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:09:41Z",
  "surveys": [
    "9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nबाजूस दाखल केलेले मोजे तांदुळवाडी येथील गट नंबर/सर्व्हे नंबर 9, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक १२९३ प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला कौशल मिलिंद भामरे अ.पा.क.आई स्मिता मिलिंद भामरे यांचा अ.पा.क. शेरा कमी करणेबाबत दि. २३/१०/२०२६ रोजी अर्ज दिला असून अर्जदार कौशल मिलिंद भामरे याचे शाळा सोडल्याचा दाखल्यावरोन जन्मतारीख दि. १७/१०/२००४ आज रोजी २१ वर्ष वय पूर्ण होऊन सज्ञान झाले असल्याने ७/१२ वरील अपाक शेरा अर्ज , प्रतिज्ञापत्र , शाळा सोडल्याचा दाखला व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.",
  "talathi": "अनिल साहेबराव मोहने"
}
