{
  "village_code": "272000040249460000",
  "village_name": "सोमपुर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3460,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:44:27Z",
  "surveys": [
    "484"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nबाजुस दाखल केलेले मौजे सोमपुर येथील खातेदार श्री/श्रीमती मनोहर गोविंद नहिरे यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं 484, मधिल खातेदार बेबीबाई गोविंद नहिरे हे दि. 21/12/2020 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं. 484 वर वारस मुले-2 1) मनोहर गोविंद नहिरे , नाते- मुलगा- वय - 43 , 2) कै. किरण गोविंद नहिरे - मुलगा -, मुली - नाही असे असुन वारस मयत मुलगा किरण गोविंद नहिरे हे दि. 25/04/2024 रोजी मौजे सोमपुर येथे अविवाहित असतांना मयत झाले असल्याने त्यांना वारस पत्नी,मुले, मुली नाहीत या व्यतिरिक्त कोणीही वारस नसल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन अर्ज, प्रतिज्ञापत्र, मृत्युदाखला, स्थानिक चौकशी पंचनामा दिले वरोन कमी केले. असे.",
  "talathi": "अनिल साहेबराव मोहने"
}
