{
  "village_code": "272000040249470000",
  "village_name": "जायखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6801,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:47Z",
  "surveys": [
    "653/अ/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026\nलिहुन देणार:-\nअसलम खॉ शब्बीर खॉ पठाण रा. जायखेडा(खाता क्रमांक1000) यांचे मौजे जायखेडा येथील गट नंबर- 653/अ/2 ने एकूण क्षेत्र 0 हे. 74.24 आर + पो.ख. 0 हे. 02.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 76.24 आर चा आकार 20 रु.00 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिस्स्याचे उत्तरेकडील जमिनीचे एकुण क्षेत्र 0 हे. 34.24 आर + पो.ख. -0 हे. 02.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 36.24 आर चा आकार 9 रु. 22 पैसे. यापैकी प्रस्तुतने खरेदीखताने देणारने तुम्हास लिहून घेणारास विक्री दिलेले पुर्वेकडील वहिती जमिनीचे क्षेत्र 0.हे. 20.00 आर चा आकार रु. 5 .39 पैसे. इतकी बागायत जमिन मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभात दिलेली आहे. हे त्यांनी\nलिहुन घेणार :\nभुषण शिवाजी शेवाळे , (खाता क्रमांक :-4543)गट/सर्व्हे क्रमांक 653/अ/2 चे क्षेत्र 0.20 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5176 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 550000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र. २ वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
