{
  "village_code": "272000040249470000",
  "village_name": "जायखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6813,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:47Z",
  "surveys": [
    "1184"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनोदीचा प्रकार:- खरेदी\nबाजुस दाखल केलेले मौजे जायखेडा येथील खातेदार खरेदी देनार – गणेश मधुकर सोनवणे, योगेश मधुकर सोनवणे, मिराबाई मधुकर सोनवणे यांचे मालकीचे मौजे जायखेडा येथील विहिरीचे भांडेतील फक्त पाण्याचा रुपये 0.30 नये पैशांचा हक्काचे वर्णन गट नंबर 1154 चे क्षेत्र 0 हेक्टर 46.10 आर चा आकार 6 रुपये 49 पैसे यापैकी मौजे जायखेडा येथील विहिरीचे भाडेतील फक्त पाण्याचा रुपये 0.30 नये पैशांचा हक्काचे वर्णन गट नवर 1184 चे क्षेत्र 0 हेक्टर 46.10 आर चा आकार 6 रुपये 49 पैसे या गटामध्ये एक विहीर आहे मदर मिळकतीत लिहून देणार व घेणार यांचे मालकीची एक विहीर आहे. व त्या विहीरीची नोंद ही संदर मिळकतीचे 7/12 उतारा रेकॉर्डला इतर अधिकार मदरी दाखल आहे. तुम्हास तुमचे मिळकतीसाठी पाण्याची आवश्यकता असल्याने आम्ही उपरोक्त मिळकतीतील इतर हक्कात तुमचेसह आमचे नावाने नाद असलेले विहीरीतील भांडयातील फक्त रु.0.30 पैसे ( तिस नये पैशाचे) पाणी वापर हक्क इले. मोटार, कोटेशन, कनेकशनचे हक्कामह तुम्हास या खरेदीखत दस्ताने कायमस्वरुपी खरेदी देत आहे. उर्वरीत पाणी हक्क, विहीर, भांडे हे मुळ मालकाचे राहील. सदर विहिर पाणी हक्क जंगम मालमत्ता असल्याने पाण्याचा हक्क लिहुण देणार यांना देत असल्याने कोणत्याही भुखंडाचे हस्तांतरण होत नाही. वरील प्रमाणे खरेदी देनार – गणेश मधुकर सोनवणे, योगेश मधुकर सोनवणे, मिराबाई मधुकर सोनवणे यांनी खरेदी घेनार – सुनिता मधुकर सोनवणे यांना दुय्यम निबंध‍क बागलाण यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 4775/2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 1,00,000/- घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
