{
  "village_code": "272000040249470000",
  "village_name": "जायखेडा",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 6815,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T02:54:47Z",
  "surveys": [
    "477",
    "478",
    "479",
    "480",
    "499",
    "500",
    "501",
    "520",
    "524",
    "525",
    "657",
    "659"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जावरोन –\nबाजुस दाखल केलेली मौजे जायखेडा येथील 1) गट नं. 520 चे क्षेत्र 0.20.70 हे.आर , पो.ख. 0.00.50 हे.आर चा आकार रु. 4.44 पैसे. 2) गट नं. 477 चे क्षेत्र 0.10 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.31 पैसे. 3) गट नं. 657 चे क्षेत्र 0.23.30 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 6.12 पैसे 4) गट नं. 499 चे क्षेत्र 0.18.70 हे.आर , पो.ख. 0.00.50 हे.आर चा आकार रु. 3.33 पैसे. 5) गट नं. 500 चे क्षेत्र 0.26.30 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 5.69 पैसे 6) गट नं. 478 चे क्षेत्र 0.14.20 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.50 पैसे 7) गट नं. 480 चे क्षेत्र 0.15 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 3.38 पैसे , 8) गट नं. 525 चे क्षेत्र 0.30.80 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 7.82 पैसे 9) गट नं. 479 चे क्षेत्र 0.13 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.95 पैसे 10) गट नं. 501 चे क्षेत्र 0.12.10 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.78 पैसे. 11) गट नं. 659 चे क्षेत्र 0.16.20 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 4.25 पैसे 12) गट नं. 524 चे क्षेत्र 0.29.80 हे.आर , पो.ख. 0.00.50 हे.आर चा आकार रु. 7.68 पैसे या मिळ्कतीचे (अर्जदार ) श्री./श्रीमती सुभाष गोविंद बच्छाव , जिजाबाई सुभाष बच्छाव , राजेंद्र सुभाष बच्छाव , विजेन्द्र सुभाष बच्छाव , प्रविण सुभाष बच्छाव रा. जायखेडा ता. बागलाण जि. नाशिक यांच्या स्वतंत्र व सामाईक मालकीची असुन आम्ही सदरचे शेतजमिन मिळकतीचे आमच्या कौटूबिक व्यवस्थापनेकरिता एकत्रीतील कुटूंबातील मिळकतीचे वाटणी कब्जे वहिवाट व जंगल परिस्थितीनुसार भाऊ हिस्यानुसार कुटुंबातील व्यक्तीचे पुढ़ील तपशिल प्रमाणे आपआपसात आम्ही मुलांच्या , भावा भावांच्या नावावर वाटप करुन दिले व घेतले आहे. त्याचा तपशिल खालीलप्रमाणे.\n1) मौजे जायखेडा येथील – गट नं. 499 चे क्षेत्र 0.18.70 हे.आर , पो.ख. 0.00.50 हे.आर चा आकार रु. 3.32 पैसे इतकी मिळकत- राजेंद्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n2) मौजे जायखेडा येथील – गट नं. 524 चे क्षेत्र 0.29.80 हे.आर , पो.ख. 0.00.50 हे.आर चा आकार रु. 7.68 पैसे इतकी मिळकत- राजेंद्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n3) मौजे जायखेडा येथील – गट नं. 500 चे क्षेत्र 0.26.30 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 5.69 पैसे इतकी मिळकत- विजेन्द्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n4) मौजे जायखेडा येथील – गट नं. 480 चे क्षेत्र 0.15 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 3.38 पैसे इतकी मिळकत- विजेन्द्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n5) मौजे जायखेडा येथील – गट नं. 501 चे क्षेत्र 0.12.10 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.78 पैसे इतकी मिळकत- विजेन्द्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n6) मौजे जायखेडा येथील – गट नं. 520 पैकी चे क्षेत्र 0.15 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 4.00 पैसे इतकी मिळकत- विजेन्द्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n7) मौजे जायखेडा येथील – गट नं. 477 चे क्षेत्र 0.10 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.31 पैसे इतकी मिळकत- विजेन्द्र सुभाष बच्छाव ( दिशा – )\n8) मौजे जायखेडा येथील – गट नं. 657 चे क्षेत्र 0.23.30 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 6.12 पैसे इतकी मिळकत- प्रविण सुभाष बच्छाव ( दिशा – )\n9) मौजे जायखेडा येथील – गट नं. 520 पैकी चे क्षेत्र 0.05.70 हे.आर , पो.ख. 0.00.50 हे.आर चा आकार रु. 0.44 पैसे इतकी मिळकत- प्रविण सुभाष बच्छाव ( दिशा – )\n10) मौजे जायखेडा येथील – गट नं. 478 चे क्षेत्र 0.14.20 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 2.50 पैसे इतकी मिळकत- प्रविण सुभाष बच्छाव ( दिशा – )\n11) मौजे जायखेडा येथील – गट नं. 525 चे क्षेत्र 0.30.80 हे.आर , पो.ख. 0.01 हे.आर चा आकार रु. 7.82 पैसे इतकी मिळकत- प्रविण सुभाष बच्छाव ( दिशा – )\n12) मौजे जायखेडा येथील – गट नं. 659 पैकी चे क्षेत्र 0.16.20 हे.आर , पो.ख. 0.00 हे.आर चा आकार रु. 4.25 पैसे इतकी मिळकत- प्रविण सुभाष बच्छाव ( दिशा – )\n13) मौजे जायखेडा येथील – गट नं. 479 पैकी चे क्षेत्र 0.13 हे.आर , पो.ख. 0.00. हे.आर चा आकार रु. 2.95 पैसे इतकी मिळकत- राजेंद्र सुभाष बच्छाव व प्रविण सुभाष बच्छाव ( दिशा – सामाईक खाते )\n*- तसेच गट नं. 487,499,521 या मधुन राजेंद्र , प्रविण यांना व गट नं. 520 मधुन राजेंद्र ,विजय , प्रविण या तिघां भावांना जाणे येणेसाठी 10 फुट रुंद रस्ता वापर हक्क कायम स्वरुपी राहिल. तसेच गट नं. 520 मधिल विहिर इले.मोटार यात राजेंद्र यांचा 0.25 न.पैसे. प्रविण यांचा न.पैसे व विजय यांचा 0.50 न.पैसे पाणी वापर हक्क राहिल.\nतसेच गट नं. 520 मध्ये 1 पत्राचे शेड ( गोठा व 2 घरे ) यात राजेंद्र व प्रविण या दोघ भावाचा समान हक्क राहिल.\n*- तसेच मौजे एकलहरे येथील गट नं. 4/ब मधिल सुभाष गोविंद बच्छाव यांचे नावावरील विहिर इले.मोटार यात राजेंद्र व प्रविण या दोघ भावांचा सामाईक हिस्सा राहिल.\nवरील प्रमाणे वाटप करुन दिले व घेतले असुन सदर इतर वारसांची समंती घेतली असुन सदर वाटपाबाबत भविष्यात कोणताही कायदेशीर किंवा घरघुती वाद निर्माण झाल्यास सर्वस्वी जबाबदार वाटप करुन देनार व घेनार राहतील महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग परिपत्रक क्र.0-3092, प्र.क्र.25/ल.6.दि.7/मे/1992 व महाराष्ट्र जमिन महसुल 1966 कलम 149 अन्वये व त्यांचे लेखी अर्ज ,जबाब, प्रतिज्ञापत्र वरोन नोंद केली",
  "talathi": "जयप्रकाश सुधाकर सोनवणे"
}
