{
  "village_code": "272000040249490000",
  "village_name": "राजपूरपांडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1524,
  "entry_type": "Registered",
  "kind": "वाटपाने / वाटणीपत्राने",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:00Z",
  "surveys": [
    "152/2",
    "153"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- खंडु गोपाळा पाटील , खंडु गोपाळा पगारे रा. राजपूरपांडे\nवाटणीपत्राने लिहुन देणार:- खंडु गोपाळा पाटील , चंद्रकांत खंडु पगार ,भाऊसाहेब खंडु पगार रा. राजपूरपांडे\nयांनी मौजे राजपुरपांडे येथील् गट नं. 153 , 152/2 चे मिळकतीचे आपआपसात वाटणीपत्राचे दस्तात केलेले वर्णन खालील प्रमाणे\n1) मौजे राजपुरपांडे येथील गट नंबर- 153 चे जमिनीचे क्षेत्र हे. 0.90 आर + पो.ख. हे. 0.23 आर एकुण क्षेत्र हे. 1.13 आर चा आकार रु. 0.81 पैसे. यापैकी.. नं. 2) भाऊसाहेब खंडु पगार व ..लिहून ठेवणार व 3) चंद्रकांत खंडु पगार यांचे वाटणीचे वर्णनः- लिहून ठेवणार आमचे पैकी अ.नं.1. खंडु गोपाळा पाटील-पगार माझे मालकी कब्जा वाटणी हिश्येचे मधील भागातील जमिनीचे क्षेत्र हे. 0.30 आर + पो.ख. हे. 0.10 आर एकुण क्षेत्र हे. 0.40 आर चा आकार रु. 0.27 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे.\n2) लिहून ठेवणार नं. 2) भाऊसाहेब खंडु पगार व 3) चंद्रकांत खंडु पगार यांचे वाटणीचे वर्णनः- मौजे राजपुरपांडे येथील गट नंबर- 152/2 चे जमिनीचे क्षेत्र हे. 0.32 आर + पो.ख. हे. 0.11 आर एकुण क्षेत्र हे. 0.43 आर चा आकार रु. 0.37 पैसे. इतकी जमिन वाटपाने दिलेली आहे. वाटपाने दिलेल्या जमिनीचे 7/12 रेकॉर्डला इतर हक्कात ग.नं. 152 मधील विहिरीत रु. 0.33 नये पैशाचा हक्क अशी नोंद आहे. त्याचेही हक्कासहित. व लक्ष्मीबाई गेंदा पगार व इतर 5 यांना पुर्व बांधाने दक्षिणोत्तर 12 फुट रुंदीचा वापरणेचा रस्ता आहे. तो रस्ता तसाच कायम राहिल.\nवरील प्रमाणे वाटणीपत्र लिहुन घेनार व देनार यांनी दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5071 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.",
  "talathi": "संजय निंबा कापडणीस"
}
