{
  "village_code": "272000040249490000",
  "village_name": "राजपूरपांडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1525,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:00Z",
  "surveys": [
    "51/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : उत्राणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सो.\nलिहून घेणार : बाळासाहेब दौलत अहिरे\nयांनी बाजूस दाखल केलेला गट नंबर :- 51/2 या वरील उत्राणे वि का से सो र रु.300000/,र रु -500000/-दि.3/7/2002,र.रु. 30000/-दि.5/5/10, 400000/-दि. 16/2/07,र.रु.400000/-दि.12/4/12,\nनाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित,नाशिक यांचा बाळु दौलत अहिरे यांच्या नावे रक्कम र.रु. 300000/- दि. 23/09/2021 रोजी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत उत्राणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सो.सोसायटी यांचेकडील दि.03/09/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "संजय निंबा कापडणीस"
}
