{
  "village_code": "272000040249490000",
  "village_name": "राजपूरपांडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1527,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:00Z",
  "surveys": [
    "70"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया, सटाणा शाखा\nलिहून घेणार : 1) सुरेखा कमलाकर पाटील 2) सुवर्णा राहुल पगार\nयांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा पिक कर्ज रु.९२००००/-दि.०७.०५.१४,\nर रु.700000/-दि.11/4/16, पिक कर्ज व फॉर्म हाउस रु.४०००००/- दि.०७.०५.१४ व र रु.९०००००/- दि.०७.०५.१४ रोजी यांनी आपल्या हिस्स्याकरिता घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ च्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील दिनांक 28/02/2024 रोजीचे पत्र दिल्यावरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "संजय निंबा कापडणीस"
}
