{
  "village_code": "272000040249490000",
  "village_name": "राजपूरपांडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1528,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:00Z",
  "surveys": [
    "275"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहून देणार : बँक ऑफ इंडिया,सटाणा शाखा.\nलिहून घेणार : सुवर्णा राहुल पगार\nयांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर बँक ऑफ इंडिया शाखा सटाणा पिक कर्ज रु.९२०००० दि.०७.०५.१४ रोजी, 857\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक दिनांक 28/02/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर इतर अधिकारात दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.",
  "talathi": "संजय निंबा कापडणीस"
}
