{
  "village_code": "272000040249490000",
  "village_name": "राजपूरपांडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1529,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:34:00Z",
  "surveys": [
    "175"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 30/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, नामपूर ता.बागलाण जि.नाशिक\nलिहुन देणार : १) उज्ज्वल सुरेश पगार २) भारती सुरेश पगार रा. राजपूरपांडे\nयांनी बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवर बँक ऑफ बडोदा, नामपूर ता.बागलाण जि.नाशिक दिनांक - 22/10/2026 रोजी र. रु. 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 175 क्षेत्र 0.7400 आर बोजा दाखल करणेबाबत श्री उज्ज्वल सुरेश पगार ,भारती सुरेश पगार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २3/१०/2026 दिनांक - 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संजय निंबा कापडणीस"
}
