{
  "village_code": "272000040249490000",
  "village_name": "राजपूरपांडे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:09:24Z",
  "surveys": [
    "88"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nबाजुस दाखल केलेल्या मिळकतीवर मौजे राजपुरपांडे येथील गट नं. 88 क्षेत्र 0.67 हे.आर पो.ख. 0.10 हे.आर चा आकार 0.72 रु. पैसे हया शेतजमीन अर्जदार – साहेबराव तुळशीराम गरुड रा. उत्राणे ह.मु., सटाणा यांचे व्यक्तीगत नाव दाखल असुन श्री. – साहेबराव तुळशीराम गरुड यांनी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र/एस-14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि 25/9/1992 मंत्रालय मुंबई -400 032 अन्वये लक्ष्मी मुक्ती योजनेनुसार 7/12 सदरी सहहिस्सेदार म्हणून पत्नी सौ. जयश्री साहेबराव गरुड यांचे नाव दाखल करणे बाबत दि. 08/10/2026 रोजी अर्ज केला असुन मौजे राजपुरपांडे येथील गट नं. 88 क्षेत्र 0.67 हे.आर पो.ख. 0.10 हे.आर चा आकार 0.72 रु. पैसे हया शेतजमीन मिळकतीवर सहहिस्सेदार म्हणून पत्नी सौ. – जयश्री साहेबराव गरुड यांचे नाव भोगवटदार सदरी सामाईक/सहहिस्सेदार म्हणुन दाखल केले असे. सदर नोंद अर्ज, प्रतिज्ञापत्र, विवाहनोंदणी प्रमाणपत्र क्र. 1205 दि. 10/04/2026 , 7/12 व 8अ. आधार कार्ड ,रेशन कार्ड व तसेच सोबत महसूल व वन विभाग यांचे कडील परिपत्रक क्र/एस-14/2161816/प्र.क्र.458/ल-6 दि 25/9/1992 अन्वये गावी नोंद घेतली असे.",
  "talathi": "संजय निंबा कापडणीस"
}
