{
  "village_code": "272000040249500000",
  "village_name": "देवपुर (चाफ्याचे पाडे )",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 1037,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:13:08Z",
  "surveys": [
    "126",
    "129",
    "145"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nलिहुन देणार : डांगसौंदाणे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.डांगसौंदाणे\nलिहुन घेणार : कविता शैलेंद्र सूर्यवंशी\nयांनी सर्व्हे क्रमांक 145 वर फेरफार क्रमांक 80338 ने घेतलेला बोजा डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.10000/-दि.12/6/79 कर्ज घेतले\nसर्व्हे क्रमांक 145 वर फेरफार क्रमांक 80339 ने घेतलेला बोजा डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.140000/-दि.26/7/85\nसर्व्हे क्रमांक 126 तपशिल : चाफ्याचा पाडा वि.का.स.सो.कडुन रु.600/-दि.21/1/69 कर्ज घेतले - 80313\nडांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.148000/-दि.26/7/85 कर्ज घेतले - 80314\nसर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 335 ने घेतलेला बोजा डांगसौंदाणे आदि.वि.का.स.सो.कडुन रु.148000 /-दि.26/7/1985 कर्ज घेतले\nपुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत डांगसौंदाणे आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.डांगसौंदाणे\nयांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "व्ही बी ठाकरे"
}
