{
  "village_code": "272000040249530000",
  "village_name": "निताणे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3924,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T03:02:40Z",
  "surveys": [
    "500"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जायखेडा\nलिहून घेणार : साहेबराव भिवा पवार\nयांनी सर्व्हे क्रमांक : 500 तपशिल : दिनांक 30/06/2020 रोजी बॅक आफ महाराष्ट्र शाखा जायखेडा ता. बागलाण चा साहेबराव भिवा पवार यांच्या नावे र.रु.5000/- कर्ज. - 3167 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा जायखेडा यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "संकेत अरुण गांगोडे"
}
