{
  "village_code": "272000040249540000",
  "village_name": "बिजोटे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3592,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:23:12Z",
  "surveys": [
    "244/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nबाजूस दाखल गट नं चे सहखातेदार लिहून देणार - पंकज कौतिक ह्याळीज , यांचे नावे मे.गुंजन ट्रेडिंग कंपनी व मिलिंद कौतिक ह्याळीज मे आदिराज आडत दुकान यांनी लिहून घेणार कृषी उत्पन्न बाजार समिती नामपुर ता.बागलाण जि.नाशिक चे वतीने उपसचिव अरुण बाजीराव अहिरे यांना बाजार समितीमध्ये अ वर्ग खरेदीदार ज.क. एजंट आडतदार साठी अनुज्ञाप्ती ची मागणी केली आहे त्या अनुषंगाने श्री.पंकज कौतिक ह्याळीज यांचे नावे असलेला 7/12 कृषी उत्पन्न बाजार समिती नामपूर यांना तारण दिला आहे. सदर बाबत सह दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडेस दस्त क्र.4032/2026 दि.11/08/2026 अन्वये प्रतीभूती बंधपत्र सूची क्र.2 अन्वये नोंदणीकृत दस्त करून दिला आहे. प्रतिभूती बंधपत्र सूची क्र.2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "कविता दगङु पठाङे"
}
