{
  "village_code": "272000040249540000",
  "village_name": "बिजोटे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3593,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:23:12Z",
  "surveys": [
    "286",
    "328/अ",
    "328/क/1",
    "328/क/2",
    "328/ड",
    "328/ब",
    "370/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 11/10/2026\nअधिकारी : उपविभागीय अधिकारी\nआदेश क्रमांक : क्र.जमीन/पो.ख/कावि/262/2026 / ई3626124\nआदेश दिनांक : 05/10/2026\nबाजूस दाखल गट नं चे पोटखराबा क्षेत्र वहीती करणे बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो बागलाण , उपविभाग बागलाण यांचे कडील आदेश प्राप्त झाला असून खालील प्रमाणे गटांचे पो.ख क्षेत्र लागवडी लायक झालेले असलेने खालील प्रमाणे क्षेत्र दुरुस्ती केले असे.\n1)-गट क्र.328/क/1 पो.ख क्षेत्र – 0.18 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.14 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.04 हे.आर\n2)-गट क्र.328/अ पो.ख क्षेत्र – 0.37 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.28 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.09 हे.आर\n3)-गट क्र.328/ब पो.ख क्षेत्र – 0.36 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.27 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.09 हे.आर\n4)-गट क्र.328/क/2 पो.ख क्षेत्र – 0.18 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.14 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.04 हे.आर\n5)-गट क्र.328/ड पो.ख क्षेत्र – 0.36 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.27 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.09 हे.आर\n6)-गट क्र.286 पो.ख क्षेत्र – 0.21 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.16 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.05 हे.आर\n7)-गट क्र.370/2 पो.ख क्षेत्र – 0.55 हे.आर , लागवडी लायक क्षेत्र- 0.41 हे.आर , शिल्लक पो.ख क्षेत्र – 0.14 हे.आर\nवरीलप्रमाणे क्षेत्रात दुरुस्ती करणे बाबत मा.उपविभागीय अधिकारी सो बागलाण यांचे कडील आदेश क्र.जमीन/पो.ख/कावि/262/2026 / ई3626124 दि.05/10/2026 चे आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "कविता दगङु पठाङे"
}
