{
  "village_code": "272000040249540000",
  "village_name": "बिजोटे",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 3599,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:23:12Z",
  "surveys": [
    "14/अ/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 24/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nखातेदार:द्रोपदाबाई सुदाम जाधव यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर एच.डी.एफ.सी बँक यांचेकडून दिनांक 22/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 438000.00 घेतले होते. त्यांनी तडजोड रक्कम ही भरपाई केली आहे. त्यामुळे सदर कर्ज बँकेने तडजोड करून बंद केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र रेफ. क्र . एफ सी 2709260418 दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "कविता दगङु पठाङे"
}
