{
  "village_code": "272000040249560000",
  "village_name": "पारनेर",
  "taluka_name": "बागलाण",
  "district_name": "नाशिक",
  "mut_no": 2541,
  "entry_type": "Registered",
  "kind": "खरेदी",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T06:20:54Z",
  "surveys": [
    "122/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026\nलिहुन देणार:-\nनिलेश अशोक कापडणीस रा. पारनेर (खाता क्रमांक1433) यांचे गट/सर्व्हे क्रमांक122/2 मधील एकूण क्षेत्र 1.37 आर पैकी त्यांचे स्वतंत्र हिस्साचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.69 हे.आर. ,आकार रु.0.38 पैसे व पोटखराब क्षेत्र 0.28 हे.आर. हे संपूर्ण जिरायत क्षेत्र त्यांनी\nलिहुन घेणार :\nवर्षा दिनेश पगार ,(खाता क्रमांक :-10377) यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5004 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 685000 घेऊन खरेदी दिली. खरेदी घेणार हे बिगर आदिवासी शेतकरी असून त्यांचे नावे मौजे पारनेर येथे गट क्र.122/2 मध्ये शेतजमीन आहे. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्रमांक. 2 वरून नोंद केली असे.",
  "talathi": "संकेत अरुण गांगोडे"
}
